Romantic Shayari in Marathi-मराठी शायरी |Romantic Status|Romantic SMS|

मित्रांनो प्रेम म्हटले की दोन जीवांच मिलन, दोन आत्मयांचा एकत्र प्रवास। आता प्रेमाच्या या पर्वात रोमांस, रुसवे-फुगे हे आलच।

Romantic Shayari in Marathi या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी काही Romantic Status घेऊन आलो आहोत की जेणेकरून तुम्ही हे Romantic Status in Marathi आपल्या जोड़ीदाराला पाठवुन त्यांच्याविषयीच आपल प्रेम व्यक्त करू शकता।

प्रेमात जेवढा विश्वास महत्वाचा आहे तेव्हड़ाच एकमेकांचा सहवास , एकमेकांनसाठी वेळ देंण ही तेवढच महत्वाच आहे। 

परंतु कधी काही कारनानमुळे किंवा पुरेसा वेळ व सहवास न मिळाल्या मुळे अनेकदा प्रेमात माणसाची चीड़ चीड़ होते यात तर काय नवीन नाही। मग या चिड़-चिडिच रूपांतर हळू हळू भांड़नात होउ लागत व त्यामुळे वाद होण्यास सुरवात होते।

तस प्रेमात भांडण झाल्यावर दोघांमधील प्रेम वाढत म्हणतात परंतु ही भांडण तर सारखीच होयाला लागली तर मग नक्कीच याचे रूपांतर नक्कीच मोठ्या भांड़नात होयाला वेळ नाही लागणार।

म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे की आयुष्यात जर कधी कोणावर प्रेम केल तर ते मनापासून करा व त्यांना पुरेसा वेळ दया।

काही कारनानमुळे जर वेळ देता नाही आला तरी किमान या तंत्रज्ञानाच्या युगात एक मेकांशी फ़ोन, व्हाट्सएप्प द्वारे तरी संपर्कात रहावा व भेटून जरी आपल्याला एकमेकांशी प्रेम जर व्यक्त नाही करता आल तर किमान एकमेकांना तुम्ही हे प्रेम SMS, Whatsapp Status द्वारे ही दाखवू शकता।

 

Romamtic Shayari in Marathi

romantic shayari in marathi
Romantic Shayari in Marathi
 
एकना पिल्लू तुलाच नेहमी

का बघत राहव वाटत,

तू जवळ नसताना सगळ मनात 

तुझ्याबड्डलच दाटत।।

 

आयुष्यात आधी अस कधीच नाही घड़ल,

पाहिले तुला अन मन 

माझ लाजुन कुठे तरी दड़ल।।

 

तुझ्या मिठीतच आहे स्वर्गाच सुख,

असलिस जवळ तू की नाही लागत

तहान अन भूक।।

 

सुंदरतेचि व्याख्या मला नाही येत,

माझ्यासाठीच तर तूच सुदंर कारण

तुझ्याशिवाय मी माझ्या हृदयात 

कोणालाच नाही घेत।।

 

तू समोर असलिस ना कि

मी वेळकाळ सगळच विसरून जातो,

न मन भरून फक्त अन फक्त तुलाच पाहतो।

 

प्रेम काय असत हे मला तुझ्यामुळेच

कदाचित कळल,

 दुःखी माझ आयुष्य तुझ्यामुळेच 

अनंदाकडे वळल।

 

कितीही कठिन असूदे आयुष्याचा तो प्रवास,

नाही दमनार मी कधीच जर त्यात असेल मला तुझा सहवास।।

 

Romantic Marathi Shayari-SMS

romantic marathi shayari sms

आज काल मी एकटाच हसत असतो,

तुझ्या आठवणीत रमून निवांत  बसत असतो,

नीट बघ माझ्या डोळ्यातही 

सर्वांना तुझाच फोटो दिसतो।।

 

माहित नाही का 

पण तुझ्या डोळ्यात मला दिसत माझ जग,

तू ही जाना आरशासमोर तुला ही दिसत का बघ।।

  

जेव्हा जेव्हा तू हसते,

माझ मन तुझ्यातच फसते।।

  

अस बोलतात आयुष्यात नेहमी स्वप्न पाहत रहाव,

पन जेव्हा पासून पाहिलय तुला अस वाटत

त्या स्वप्नात फक्त तुलाच पहाव।।

 

अस वाटत आयुष्यात नेहमी 

तुझच स्वप्न पड़ाव,

जरी नसलिस तू तरी

तुझ्या सावली खाली दडाव।।

  

जेव्हा पासून झाला आहे तूझ्याशी जोड़वा,

माझ्या आयुष्यात आला आहे फक्त अन फक्त 

गोड़वा।।

  

नकोय मला कसल गिफ्ट किवा

तुझ्याकडून किस,

फक्त करायच आहे मला तुला नेहमीच मिस।।

 

Romantic Status in Marathi – For lover

 
romantic status in marathi for lover
Romantic Status in Marathi for Lover

ऐकना जरा संभाळून रहा

एवढी गोड़ आहेस की

उगाच मुंग्या लागतील तुला।।

  

जस ग्लोबल वार्मिंग वाढत आहे, 

तस माझ तुझ्यावरच प्रेमही वाढतच आहे।

 

ऐकना आरशात नको ना बघुस 

अन बघितलस तर काजळ लाव

उगाच आरशाची नजर लागेल तुला।।

 

एकना मी तुला का खात

नाही माहित आहे का??

कारण उगाच मला मधुमेह होइल

एवढी गोड़ आहेस तू।।

 

देवाला आता मी बोलणारच आहे,

मी तर तुला मुलगी मागितली होतीं

मग तू विष्व सुंदरी का दिलीस।।

 

तू माझी राणी आहेस हा जीव नाही,

कारण कधी ना कधी तरी जीव 

ही सोडावाच लागतो।।

Romantic Status in Marathi-Text

 
romantic status in marathi text
Romantic Status in Marathi Text

यार मी आरसा पहिजेवतो ना

कमित कमी माझ्या समोर

तू सारखी आली असतिसना।।

 

ये रागवत जाऊ नकोस ना 

काय सांगू किती गोड़ दिसतेस रागात

उगाच मुंग्या लागतील तुला।

 

ऐकना आपल्याला आता बाळ नाही 

झाल तरी चालेल, 

कारण देवाने मला तुझ्यासारखा

सुंदर बाळ दिलय।।

 

माझ्यासाठि गुलाब म्हणजे 

सगळ्यात सुंदर फूल होत,

पण जेव्हा पासून पाहिलय तुला

आता गुलाब पण फिक वाटत मला।।

 

यार मला हात लावू नकोस उगाच भाजेल,

केवढी हॉट आहेस तू।।

 

तुला कितीही पाहिले तरी

मन भरतच नाही ग म्हणून संगतोय

कायमच मला तुझ्यासोबतच ठेव।।

 

तू फक्त अशीच सोबत दे,

मी जगातील सगळी सुख देईल तुला।।

 

यार तुझी सुंदरता पाहुन भीतिच वाटते,

की कधी मला घायाळ करेल।।

 

Romantic Status in Marathi Images

 
romantic status in marathi images
Romantic Status in Marathi Images

तुझ्या कुशीत जी प्रेमाची ऊब आहे ना,

त्यापुढे स्वर्ग पण फीका आहे।।

 

अपल्यातिल दुरावा जरी वाढला तरी,

अपल्यातल प्रेम कमी नाही झाल पाहिजे।।

 

आपण सोबत असताना 

मला आपल्या दोघांमधे कोणीच नकोय।।

 

जेव्हा तू समोर असतेस तेव्हा मला

तुझ्याशिवाय काहिच सूचत नाही।।

 

एक वेळ श्वास न घेता जगता  येईल मला

पण तुझ्याशिवाय नाही जगता येणार।।

 

आइला कधी विचार करतो तू तर

मधा पेक्षा गोड़ आहेस,

मग मधमाश्या मूर्ख आहेत का 

जे तुला सोडून मधावर बसतात।।

  

मित्रांनो तुम्हाला आमचे Romantic Status in Marathi , Romantic Shayari in Marathi कसे वाटले जरूर कळवा खालील दिलेल्या कमेंटबॉक्स मधे।


नोट:- जर तुम्हाला आमचा Romantic Status वरील लेख जर आवडला असेल तर तो आपल्या प्रियजनांना पाठवा व त्यांच त्यांच्या जोड़ीदाराशी असेलेल नात अजुन घट्ट बनवा।

 

लक्ष द्या:- तुमच्याकडे असे रोमांटिक स्टेटस आहेत का?

जर असतील तर नक्कीच आमच्या सोबत शेयर करा आम्ही लवकरात लवकर ते आमच्या लेखात अपडेट करण्याचा प्रयत्न करू।


संबंधित पोस्ट-

> Marathi Poems on Love(प्रेमावर कविता)

Marathi Shayari on Love(मराठी शायरी)

> Marathi Quotes on Love(प्रेमावर सुविचार)

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *