Great Motivational Quotes in Marathi |मराठीत प्रेरणादायक विचार|

Motivational Quotes in Marathi या लेखाद्वारे आयुष्याच्या या प्रवासात येणाऱ्या अनेक चढ़,उतारांमुळे खचून गेलेल्या माणसाला एक प्रेरणेची ठिनगी देण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे।

आयुष्य है काही एक सारखे नसते यात अनेक चढ़ उतार येतच असतात तेव्हा जी माणस धैर्यपूर्वक याचा सामना करतात ते उत्तम प्रकारे जगून आपले धैय गाठतात।

परंतु लोकांमधे एक वर्ग असा ही असतो की काही वेळेस अनेक प्रयत्न करुण सुद्धा स्वताला सावरने अवघड होउंन जात व धीर सुटला जातो। त्यावेळी आपण प्रेरणादायक साहित्य वाचने आवश्यक असते।

मी हे नक्कीच मान्य करतो की बाहेरुन मिळालेली प्रेरणा क्षणिक असते तर स्वताच्या मनाच्या आतून आलेली प्रेरणेची ठिनगी ही कायमस्वरूपी राहते।

परंतु आतून प्रेरणेची ठिनगीच रोप हे अनेकदा बाहेरुन येणारी प्रेरणा ही लावते अन म्हणूनच या लेखाद्वारे आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठि अशेच प्रेरणादायक विचार आपुल्या मराठी भाषेत घेऊन आलो आहे।

 

 

Motivational Quotes in Marathi

motivational-quotes-in-marathi
Motivational Quotes in Marathi
 

 

आयुष्यात तुमचे आई-वडील,

समाज एवढंच काय तर देव ही माफ करेन

पण गेलेली वेळ ही तुम्हाला कधीच माफ करत नसते,

त्यामुळे वेळेची कदर करा।

 

ज्याच्या प्रत्येक श्वासासोबत ध्यास असेल

त्याला यशस्वी होण्यापासुन कोणीच

अढ़वू शकत नाही।

 

झालेला अपमान न विसरता ती ठिनगी मनात

ठेऊन त्याचे रूपांतर यशाच्या

वनव्यात करायचे असते।

 

आयुष्यात कधी थकलाच तर कधी तरी

आपल्या बापाकडे बघा नक्कीच तुमचा थक़वा जाईल।

 

यशस्वी लोक बुद्धिमता धाकवून न

देता आपल्या कर्मातुन सिद्ध करतात।

 

{Motivational Quotes in Marathi} for Students

 
motivational quotes in marathi for students
Motivational Quotes in Marathi for Students
 

 

 

पराभवात खचून जाण्यापेक्षा,

तो पराभव आयुष्यातील एक अनुभव

समजुन त्यातून शिकवण घ्या।

 

आपल्या अपयश किंवा वाईट सवयिनसाठी

दुसऱ्याला दोष देवू नका,

कारण कैकई अयोधेत राहिली होती तर

दुर्योधन लंकेत राहिला होता।

 

जगण्यासाठी जस श्वास जरूरी आहे,

तसच यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि नियमितपणाही

तेव्हढाच महत्वाचा।

 

साखरेचा गोड़वा फक्त बघुन चाखता येत नाही तर

त्यासाठी ती खावि लगते,

तसच अनुभव फक्त ऐकून नाही तर हा आयुष्यातिल

चांगल्या किवा वाईट प्रसंगानवरुन घ्यायचा असतो।

 

लक्षात ठेवा,

आपल्या पराजयाचे धनी व विजयाचे धनी

सुद्धा आपणच असतो ही जगातील सर्वात

मोठी वस्तुस्तिति आहे।

 

 

Marathi Inspirational Quotes on Life Challenges

marathi inspirational quotes on life challenges
Marathi inspirational quotes on life challenges
 

 

आपल सगळ लोक हिस्कावून घेऊ शकतात,

प्रामाणिकपणा सोडून तो सैदव आपलाच असतो।

 

तुमच ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या पेक्षा

तुमच्यावर ज्यांच् प्रेम आहे

अशा लोकांकडे लक्ष द्या आयुष्य खूप सुंदर होइल।

 

आपल्याकड़े काय नाही आहे

याचा विचार करून वेळ घालवण्यापेक्षा,

ते मिळवण्यासाठी सतत काम करत रहा।

 

शांततेच्या काळात जेवढा जास्त घाम गाळाल

तेव्हढच युद्धात कमी रक्त गळत।

 

वाईट वेळ ही सगळ्यांनवरच येते

फरक एवढाच असतो की अयशस्वी माणस

ती वेळ रडन्यात घालवतात

तर यशस्वी माणस ती वेळ घलावण्यासाठी

प्रयत्न करतात।

 

Good Thoughts in Marathi for Students

good thoughts in marathi for sttudents
Good thoughts in Marathi for students 
 

 

स्वप्नांना धैयाशी जोडनारा पुल हा धैर्य,

सुसंगितपणा व मेहनत या गोष्टीनपासुन बनतो।

 

यशाची किम्मत त्यालाच कळते

जो अपयशातुन शिकत पुढे जात राहतो,

म्हणून कधी कधी अपयश ही तेवढेच महत्वाचे असते।

 

संघर्षाचा पुल चालत असताना मान,

अपमान व अहंकार या गोष्टीनकडे दुर्लक्ष करून

फक्त धेयाकडे लक्ष केंद्रित करा।

 

जो व्यक्त्ति स्वताच्या वेळेवर,

सामर्थ्यवर तसेच मेहनतीवर हुकूमत करू शकतो

तो नक्कीच एक दिवस जगावर हुकूमत करू शकतो।

 

जर आयुष्यात यशाची शिडी चढ़ायची असेल तर,

तर त्यासाठी तन,मन व धन घेऊन मेहनत करायला उतराव लागत। 

 

 

The Great Marathi Quotes

the great marathi quotes
The great Marathi quotes
 

 

आयुष्यात सगळ्यांशी हारा चालेल,

फक्त स्वताशी सोडून।

 

वेळ काय कशी ही जाते

मग ती तुमचे आयुष्य घडेविन्यात घालवा

किवा इकडे तिकडे फिरण्यात ते तुम्हाला ठरवायचे आहे,

शेवटी तुमच आयुष्य

तुमचच आहे।

 

आयुष्यामधे आपण जे काय करतो,

आपण जे काय बनतो जे काय बनवतो

या सगळ्याचे धनि आपणच असतो

त्यामुळे कधी कोणावर आपल्या गोष्टीनसाठी

दुसऱ्यावर खापर फोड़ू नका।

 

यश प्राप्ति साठी फक्त विचारच नाही

तर त्या विचांराना कृतिची जोड़ लागते।

 

जो आपल्याला मिळालेल्या वेळेचा

पूरेपुर वापर करतो व वेळेवर स्वार होतो

त्याच्या आयुष्यात क़दाचितच वेळ वाईट येते।

 

Inspirational Quotes in Marathi with Images

inspirational quotes in marathi
Inspirational Quotes in Marathi with Images
 

 

अज्ञात म्हणून सुरवात करायला लाजु नका,

पण शेवट मात्र नक्कीच अविस्मरणीय करा।

 

झालेल्या अपमानाने खचून न जाता

जिद्दीने पेंटून उठाव व अशा ठिकाणी जाऊन

उभे राहावे जेथुन आपणास कोणीच हलावनार नाही,

अशा ठिकाणी बसावे जेथुन आपणास कोणी उठवनार नाही

व अशा ठिकाणी पोहचावे जिकडे तुमच्याशिवाय

कोणीच पोहचु शकणार नाही।

 

जो आपल्या स्वपनांचा पाठलाग करतो

एक दिवस यश त्याचा पाठलाग करते।

 

सामर्थ्य हे जिंकून मिळत नसते

ते संघर्षातून निर्माण होत असते।

 

जगात कोणताच शत्रु

एवढा घातक नसतो जेवढा की

अहंकार।

 

Marathi Quotes[Attitude]

marathi-quotes-attitude
Marathi Quotes Attitude

 

आयुष्यात

धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही,

अपयशाशिवाय।

 

यश प्राप्तिचा मार्ग कठीण जरूर आहे

अशक्य नक्कीच नाही।

 

अपयश आला तर भिवु नका

कारण अपयश शब्दात सुद्धा दोन अक्षर सोडून यश शब्द येतो,

आयुष्यात ही तसेच आहे

अपयशा नंतर एक दिवस नक्कीच यश मिळत

फक्त प्रयत्न थांबवू नका।

 

कधी रडायला आलच तर नक्की रडा

लक्षात घ्या रडन्यात काहीच चूक नाही

फक्त आपल्या धेयासाठी लढने थांबवू नका।

 

जो आपल्या स्वपनांनसाठी झुकतो

त्याला आयुष्यात कोणाच्याच पुढे

झुकाव नाही लागत।

 

 

Motivational Marathi Quotes

motivational marathi quotes
Motivational Marathi Quotes
 

 

ध्येय नक्की मिळेल भले अढतळे खूप येतील,

पण पराभव तर त्यांचा होणार जे घरातूनच निघाले नाहीत।

 

मार्ग अनेक असतात ते कधीच संपत नाहीत

फक्त लोक हार मानतात।

 

आपल्या परिस्थितिला कधीच लाजु नका

कारण ती बदलते आज जी तुमची आहे

ती माझी काल होती

अन आज जी माझी आहे

ती तुमची उद्या असेल फक्त सातत्याने

प्रयत्न करत राहा।

 

तुमचा संघर्ष  जेवढा मोठा असतो,

तुमच्या यशाची ऊंची ही तेवढिच ऊंच असते।

 

लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देउ नका,

कारण गाढ़वाला पाठीवर घेतले काय किवा

तुम्ही गाढवाच्या पाठीवर बसला काय

लोक तर हसणारच।

 

 

Motivational Status in Marathi Download

motivational status in marathi download
Motivational Status in Marathi download
 

 

ज्याला आयुष्यात वेळेवर मात करायला जमते,

त्याला आयुष्यात सगळ काही जमते।

 

जिद्द करायला शिका जे लिहल नाही नाशिबात

ते मिळवायला शिका।

 

तुम्ही घेतलेला निर्णय कधीच चुकीचा किवा बरोबर नसतो

तर तो कायम तुम्हाला काही ना काही

शिकवतच असतो।

 

तुम्हाला तुमच्या भविष्यकाळावरती

जर राज्य करायचे असेल तर

आधि तुम्हाला तुमच्या भूतकाळ व वर्तमान काळावरती

राज्य करता आल पाहिजे।

 

यश हे मागितल्याने मिळत नाही व मिळाले तरी

त्या यशाला किम्मत राहत नाही,

यश हे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी व जिद्दीने

हिस्कावून घ्यावे लागते।

 

Motivational Marathi Quotes-Free Download

 
motivational marathi quotes free download
Motivational Marathi Quotes free download

 

कठीण प्रसंग व वाईट अनुभव

यांसारखा दूसरा गुरु नाही

खूप काही शिकवून जातात।

 

परिस्थिति ही रंग बदलणाऱ्या सरड्या सारखी असते

ती वेळे प्रमाणे बदलत राहते

म्हणून वाईट परिस्थितित कधीच ढासळुन जाऊ नका।

 

जो माणूस आपल्या सवयिची गुलामी सोडू शकतो

त्याला नक्कीच एक दिवस यश मिळते।

 

जो नियोजन करण्यात अपयशी ठरतो

तो अपयशाच नियोजन करत असतो।

 

निर्णय तर सगळेच घेतात प

ण जो त्यावर ठाम राहतो

तोच एक दिवस यशाची

पायरी चढतो।

 Motivational Marathi Quotes

 
motivational marathi quotes
Motivational Marathi Quotes

जर तुम्हीच बदलला नाही

तर मग काहीच बदलनार नाही।

 

जेव्हा डोळ्यात स्वप्नं पाहिले,

धेया ला आपल मानल मग सोप काय व कठिण काय

एकदा ठरवलं की ठरवलं।

 

जिद्दीने पेंटून उठलेला माणसाची आग,

धेय प्राप्तिनेच शांत होते।

 

जेव्हा तुम्हाला वेळेची किम्मत कळायला

लागते तेव्हा तुम्ही यशाची पहिली पायरी

चढ़लेला असता।

 

निर्णय घेण्याआधी शंभर वेळा विचार करा

पण एकदा निर्णय घेतला की मग मागचा पुढचा विचार न करता

त्या घेतलेला निर्णय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा।

 

Motivational Marathi Quotes for Status

 
motivational marathi quotes for status
Motivational Marathi Quotes for Status
 

 

जेव्हा तुम्ही स्वताला ओळखायला लागता

तेव्हा जगात तुमची ओळख आपोआप बनते,

म्हणून स्वताला ओळखायला शिका।

 

तुमच मन साफ ठेवायला शिका

मग कधीच कोणासमोर सफाई द्यायची

गरज नाही भासनार।

 

तुमच्या वाईट वेळेत

ज्यानी ज्यानी तुमच्यावर विश्वास ठेवला,

त्यांच्या विश्वासाला कधीही तड़ा नाही जाणार ही

जिम्म्मेदारी तुमची असते।

 

अपयशाला घाबरून

जे लोक स्पर्धेत सहभागिच नाहीत होत,

ते लोक

यशस्वी होयाला तर सोडा पण

यशस्वि होण्यास सुद्धा पात्र नसतात।

 

आयुष्यात कितीही अवघड़ वेळ आलीना

तरी खचून जाऊ नका,

काऱण देव हा असा दिग्दर्शक आहे

जो नेहमी कठीण पात्र सर्वोत्तम अभिनेत्यालाच देतो।

 

जे लोक

इतरांच्या अनुभवातून शिकतात

तेच एक दिवस

आपुल्या अनुभवातून इतरांना शिकवतात।


तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमच Motivational Quotes in Marathi लेख, आवढला असल्यास नक्कीच आपल्या मित्र-मैत्रीणींन सोबत शेअर करा।

जर तुमच्याकडे ही अशे काही प्रेरणादायक मराठी विचार असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधे नक्कीच शेयर करा।


धन्यवाद!

नक्की वाचा:-

Motivational Shayari in English

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *