Royal Marathi Captions for Instagram |Marathi Status|

Marathi Captions for Instagram हा जर तुमच्या ही आवडिचा विषय आहे व तुम्ही ही हा विषय इंटरनेट वर शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.

जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्ही ही अनेकदा तुमचा फोटो टाकताना अनेकदा त्या फ़ोटो वर Instagram Captions काय टाकावे याचा विचार करत असाल.

ऐके काळी जिथे लोकांचे दिसण, चालन व बोलन या गोष्टीवरुन लोकांच व्यक्तिमत्व कस आहे ओळखल जायच
परंतु आजच्या जगात त्याच बरोबर लोक तुमच FB, Instagram Status या वरुन तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बंधतात.

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अनके वेगवेगळ्या प्रकारचे Marathi Instagram Captions घेऊन आलो आहोत जे तुम्ही अगदी मोफत व कोणते ही लॉगिन न करता डाऊनलोड करू शकता व आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडू शकता.

Marathi Captions for Instagram

marathi captions for instagram
Marathi Captions for Instagram

आमचे आधारस्तंभ,
माननिय_श्री #……….. आमचे आम्हीच।

आम्ही जे काय आहोत ते असेच आहोत,
आम्हाला बदलायला सांगण्यात
वेळ वाया घालवु नका।

आम्हाला घोड़े लावायचा प्रयत्न करू नका
नाहीतर आम्ही तुम्हाला बैल लावू,
तेहि नांगरासकट।

विश्वास जपला तर आमच हॄदय
तुमच्या पायात ठेवू आणून,
पण विश्वासघात केला ना
की मारू घरात तानून…!

बदलायचच असेल तर तुमचे
विचार बदला आम्हाला नाही…..!

Marathi Captions for Instagram for Boy

marathi captions for instagram boy
Marathi Captions for Instagram Boy

चौकटित राहणारे #राजे नाही आम्ही
ज्याला पैद्यापासून ही धोका असतो,
आमच कस घोड्यावानी असत अडीच
पाऊलच चालतो पण चांगल्या चांगल्या
ना #घोड़ा_लावतो..!

आज शेवटचा स्टेटस,
या पुढे जे काय बोलणार
ते तोंडावरच..!

आम्ही कुणाचे उपकार ठवले नाहीत,
म्हणूनच आम्ही कोणाला भीत ही नाही..!

Status तर तेच ठेवतात
जे तोंडावर बोलायला घाबरतात,
आम्ही तर Status चेतावनी द्याला ठेवतो..!!

इतरांसाठी उभे रहा,
पण स्वतः ला मागे सोडू नका..!!

Marathi Captions for Instagram Girl

marathi captions for instagram girl
Marathi Captions for Instagram Girl

सल्ले देणाऱ्यांनो
जरा आमच्यापासुन #दूरच राहा,
आम्ही ना #सल्लेघेतना_देत

Status बघण्यात वेळ घालवु नका,
लक्षात ठेवा जस दिसत तस नसत।

मागे विषय निघला की समजायच,
आपण पुढे चाललोय..!

आम्ही १०० नाही तर एकच
गाण वाजवनार पण अख्ख
मार्केट गाजवणार…!

Instagram Status सुधारण्यावर
काम करण्यापेक्षा, आपल्या जीवनाचा
व आपल्या घरच्यांचा Status
सुधरण्यावर काम करा..!

Attitude- Marathi Captions for Instagram

attitude marathi captions for instagram
Attitude Marathi Captions for Instagram

आमचा #Status पाहुन
आम्हाला #Judge करण्यापेक्षा
आरशासमोरजाऊंन#स्वताला_पाहा..!!

आमच आयुष्य म्हणजे काय
PUB-G गेम नाही,
कोणीही याव आणि खेळून जाव…!

आम्ही असेच आहोत,
पटल तर घ्या
नाही तर सोडून द्या..!

जो आमच्याशी वागेल नीट
त्याच्या पायाखाली सोन्याची विट,
पण जो आमच्याशी वागेल वाकड
त्याची मात्र बाँधु आम्ही लाकड़..!

जीव लावतो म्हणून
अस समजू नका आम्हाला घोडे
लावता येत नाहीत, ते ही
पद्धतशिर जमत आम्हाला…!

Motivational- Marathi Captions for Instagram

motivational marathi captions for instagram
Motivational Marathi Captions for Instagram

मी #शून्य0 असलो तरी एवढं कळत ………………. की किती अन #कोणापुढेलागायच..!

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो,
आणि क्षमता पेक्षा जास्त धावायला ही
दम लागतो….! #निवड_तुमचीच

आपल्या स्वपनांपेक्षा कोणच
मोठ नाही आहे मग ते आपल्याला
कमी समजणारेच का असेना..!

गर्दीतून पाय तर बाहेर काढून ,
तुम्हाला शोधत येईल एक दिवस…!

आपण तर ते सगळ करू शकतो,
ज्याचा आपण विचार करू शकतो…!

Instagram Captions in Marathi

instagram captions in marathi
Instagram Captions in Marathi

पैज लावायची ना तर स्वताशिच लावा,
जिंकलात तर #आत्मविश्वास जिंकेल
आणि #हरलात तर अहंकार हारेल..!

ज्यांना खर सांगितले की राग येतो,
त्यांची मनधरनि करण्यात
कधीच वेळ वाया घालवु नका…!

दगड़ात मूर्ति असतेच फक्त
नको असलेला भाग काढायला शिका,
तसेच माणसात ही नको असलेला
भाग काढ़ायला शिका..!

कितीही तल्लक असली ना
तरी नशिबा पुढे कोण जिंकत नाही,
बिरबल बुद्धिमान होताच तरीही
तो राजा नाही होऊ शकला..!

संकट काळी विचार मागण्याआधी
विचार करा कारण संकट थोडावेळच
असत पण उपकार आयुष्यभर राहतात..!

Marathi Mulgi Caption for Instagram

marathi mulgi captions for instagram
Marathi Mulgi Captions for Instagram

जो ठेवेल चांगली नजर त्याला
आपला #वेळपक्का, जो ठेवेल नजर वाईट त्याला मात्र #जोरातचदे _ध्क्का..!

ऐ आम्ही मराठी मूली आहोत
जो ठेवेल नजर वाईट,
त्याला देऊ मुस्कटात टाईट..!

आम्ही राजकन्या आहोत,
ज्याची नजर वाकडी त्याला
दिल्या शिवाय राहत
नाही आकड़ी..!

वेळ आली तर थोबाड फोडण्याची
आमच्यात धमक आहे,
म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर
एक चमक आहे..!

आम्ही मॉडर्न नाही अस नाही,
पण आम्ही अंगप्रदर्शनापेक्षा
आमची संस्कृति जपतो..!

Savage Marathi Captions for Instagram
savage marathi captions for instagram
Savage Marathi Captions for Instagram

आम्ही दुसऱ्यांदाही #संधीदेतो पण, पण #त्याच चुकी साठी नाही..!

आम्ही एकदाच सांगतो,
दुसऱ्यांदा तर दाखवून देतो..!

हतियार तर आम्ही
आवड़ म्हणून ठेवतो,
कोणाला घायाळ करायला
आमची नजरच पुरेशी आहे..!

बोलताना विचार करा,
कारण आम्हाला राग येत नाही
अन आला तर जात नाही..!

आम्ही आमचे विचार नाही बदलत,
पटले तर सुविचार म्हणून घ्या
अन नाही पटले तर कुविचार म्हणून
सोडून द्या..!


नोट-मित्रांनो तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे नक्कीच खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा.

जर तुमच्याकड़े ही अशेच अनेक वेगवेगळे Marathi Instagram Captions, Instagram Status असतील तर नक्कीच आमच्या सोबत खालिल कमेंट बॉक्स मध्ये शेयर करा.


<—या लेखात आपण पाहिलेला सारांश—>

|Marathi Captions for Instagram for Boy|,
|Marathi Captions for Instagram for Boy|,|Attitude- Marathi Captions for Instagram|,|Marathi Captions for Instagram Girl| ,|Motivational- Marathi Captions for Instagram|, |Savage Marathi Captions for Instagram
|


नक्की पहा:-

Romantic Shayari in Marathi

Marathi Emotional Status

Great Motivational Quotes in Marathi


2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *