प्रेमावर कविता मराठी संग्रह-हृदयस्पर्शी कविता |Best Love Poems in Marathi |

प्रेमावर कविता मराठी भाषेत वाचन्यास जर तुम्ही ही इच्छुक असाल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच एकदम  बरोबर जागी आहात।

या लेखात तुम्हाला अशा काही प्रेमावर कविता वाचन्यास मिळतील ज्या तुम्हाला इंनटरनेट च्या या दुनियेत फक्त आमच्याच पोर्टल वर वाचायला मिळतील कारण या कवित आमच्या लेखकाद्वारे स्वलिखित म्हणजेच स्वता लीहल्या गेलेल्या आहेत।

या कविता वाचतानाच तुम्हाला त्यात आपलेपणाची जाणीव येईल व कवितेच्या त्या ओळी तुम्हाला सत्य व आपल्या-अपल्या वाटू लागतिल।

This article has brought some of the Love Poems in Marathi[प्रेमावर कविता मराठी] collection for our valuable audience.

 

 

।।प्रेमावर कविता मराठी-
गेलिस सोडून तू जेव्हा।।

 
प्रेमावर कविता मराठी
प्रेमावर मराठी कविता

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

आपल सगळच मला 

आठवत होत, 

भेटलिस जेव्हा तू मला 

तिथुन ते सोडून जाई 

पर्यन्तच सगळच मनात 

दाटवत होत।।

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

झालो होतो मी सुन्न 

माझ्यासाठी या जगात 

काहीच नव्हत घडत, 

हसायचो जरी वरुन 

मी आतून हृदय 

असायच ग रडत।

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

आपले प्रत्येक क्षण 

मला डोळ्यासमोर 

दिसत होते,

 बघून अवस्था माझी 

कदाचित अश्रुच अश्रुना 

पुसत होते।

 

 

गेलिस सोडून तू 

जेव्हा बरेच दिवस हृदय 

माझ सुन्न होत पड़ल, 

आपल्या आठवणींनच्या 

ओझ्या खाली 

बरच काही होत दडल।

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

माझे डोळे अन कान 

दोन्ही ही होते उघड़े। 

पण ऐकतच नाही 

हृदय माझे जे 

विश्वास ठेऊन तुझ्यासमोर 

अनेकदा होयाचे नागडे।

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

 तुझ्या आठवनींचा पाऊस

 माझ्यावर जोर-जोरात 

पड़त होता, 

बघून माझी 

अवस्था माझ्यासोबत 

देव सुद्धा आकाशातुन

 रडत होता।

 

 

गेलिस सोडून तू जेव्हा 

तुझ्या आठवनींच्या पिंजरयातुन 

होयच होत मला मुक्त,

नव्हते जमत मला तेहि

कारण प्रेम केल 

होत तुझ्यावर मनोसोक्त।

 

 

।।Love Poems in Marathi-हे ऐकना।।

 

love poems in marathi
Love poems in Marathi

 

 

हे एकना,

आता सवय झाली आहे 

मला ही तुझ्याशिवाय 

राहण्याची, 

तुझ्याशिवाय 

सुद्धा हे सुंदर जग 

पाहण्याची।

 

 

 

हे एकना,

आठवते का ग तुला 

आपली ती पहिली भेट,

जाऊनच बसली होतिस 

माझ्या हृदयात थेट। 

गेल होत भान माझ जेव्हा

 मी तुला होत पाहिल, 

अन माझ्या हृदयासोबत 

माझ बरच काही 

तुझ्यासोबतच होत राहिल।

 

 

हे एकना,

फेकलिस ना तू 

पण अजुन ही आहेत 

हा तुझ्या सगळ्या 

आठवणी अन तुझ ते गिफ्ट। 

कशी फेकू ग

 अजुन ही आठवते 

आपली ती पहिली भेट व 

भेट घड़लेली कॉलेज 

ची ती लिफ्ट।

 

 

हे एकना,

नाही येत मला रडू आता, 

आठवतात ती तुझी वचने 

जे आता वाटतात फक्त बाता।

 

 

हे एकना,

अजुन ही मी बहुतेक 

बोलतो खोट, 

सगळे विचारतात 

खुश आहेस ना तू ??

 तरी मी बोलतो बस का 

आपल मन आहे खुप मोठ।

कस सांगू पण मनात 

माझ्या खुप काही घड़त,

वरुन जरी हसत असलो 

तरी आतून मन माझ रडत।

 

 

हे ऐकना,

येना ग तू परत, 

जानवलय तुझ्याशिवाय 

आयुष्यात माझ्या 

काहीच नाही उरत।

आठवणीत जरी तुझ्या 

रडत मी असलो, 

नाही पाहीत अजून ही 

कोणाकड़े तुझीच

वाट बघत आहे बसलो।

 

 

हे ऐकना,

पडतील का ग 

I LOVE YOU

 चे शब्द पुन्हा 

तुझ्या ओठाहातून 

माझ्या कानांनवर,

पुन्हा येवू का ग 

आपण दोघे एका 

पुस्तकातील 

एका पानांनवर।

 

 

हे ऐकना,

गेलिस जशी तू एका क्षणांत 

तुझ्या आठवणिना ही तसच ने,

जायचे नसेल परत तरच

माझ्या आयुष्यात परत ये।

 

 

हे ऐकना,

पुन्हा देशिल का ग

साथ माझी 

प्रेमाच्या या सहवासात,

देऊन हातात हात पुन्हा

चालशील का माझ्यासोबत

आयुष्याच्या या प्रवासात।

 

 

आम्ही आशा करतो की तुम्हाला प्रेमावर कविता मराठी संग्रह आवडला असेल, तुम्ही या कविता तुमच्या स्टेटस ला ही ठेवु शकता।

जर तुम्ही ही कविता लिहता अन तुमच्यकडे जर अजून Love Poems in Marathi असतील तर नक्कीच आमच्याशी कमेंट बॉक्स मधे आमच्याशी शेयर करा, आम्ही त्या कविता तुमच्या अनुमतिने आमच्या पोस्ट मधे जरूर अपडेट करू।

 

तुम्हाला नक्की आवडेल:-

Marathi Shayari on Love(प्रेमावर मराठी शायरी)।

 

4 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *