Marathi Emotional Status: हृदयस्पर्शी 100+ |Emotional Status in Marathi|
मित्रांनो जर Emotional Status in Marathi या विषयात जर तुम्हाला रस असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणि आहात।
जीवनात अनके प्रसंग असे येतात की प्रत्येकजण कधी ना कधी तरी भावनिक(Emotional) होतच मग त्यामागची कारण ही वेगवेगळी असतात।
कोणी प्रेमात धोका मिळाल्यामुळे भावनिक होत तर कुणी रोजच्या जीवनातील घडत असणाऱ्या गोष्टीनमुळे भावनिक होते। मग अशा वेळी बरेच जन संगीत एकने पसंद करतात तर काही जने Emotional Status ठेऊन आपल्या भावना व्यक्त करतात।
म्हणूनच आजच्या या लेखा द्वारे आम्ही घेऊन आलो आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी अशेच काही Marathi Emotional Status जे तुम्ही तुमच्या Whatsapp , FB स्टेटस लाया ठेवू शकता।
Emotional Status in Marathi for Whatsapp, Facebook

विश्वास ही ती काच आहे
जिला एकदा तड़ा गेला की पुन्हा जोड़ता येत नाही।
माहित नाही काय बिघड़वलय मी वेळेच,
जी माझ्यावर सतत नाराज असते।
कधी कधी आपण शांत राहिलो की
लोक जास्तच फायदा घेतात।
लोकांनी एवढ्या वेळा विश्वासघात केला आहे की
आता कोणावरच विश्वास ठेवायची हिम्मतच नाही होत।
आपुल्या माणसांसाठी जमेल तेवढा वेळ काढ़ा
काय माहित कोणाची वेळ कधी संपेल।
Marathi Emotional Status
![]() |
लोकांच मन हे भोक असलेल्या माटा सारख आहे,
त्यांच्यासाठी कितीही करा भरतच नाही।
कदाचित आपण माणूसच टाईट आहे,
म्हणूनच आपली वेळ वाईट आहे।
माहित आहे अशी वाईट वेळ सर्वांवर येते
पण माझ्यासारखी सतत तर नसेलना येत।
लोकांची साथ तिथपर्यंतच,
गरज आहे जिथपर्यंत।
लोकांना नेहमीच वेळ दिली की
स्वतासाठी द्यायला वेळच नाही उरला ।
कधी कधी वाटत ,
वाईट वेळ काय संपत नाही आहे
त्यापेक्षा स्वतालाच संपवलेल बर।
Emotional Status in marathi text
![]() |
नकारात्मक विचार तुम्हाला
कधीच सकारात्मक आयुष्य देऊ शकत नाही।
यार खरच कोरोना एवढा घातक नाही आहे
जेवढी या जगात काही लोक आहेत।
नात्यांमधे जे काय आहे ते बोलून मोकळे होयाचे,
मनात गोष्टी साचवुन ठेवल्याने
नात्यांमधिल दुरावा अजुन वाढतो।
एकदा वेळ निघुन गेल्यावर
नंतर पश्चाताप करण्यापेक्षा
आधीच स्वताला ही वेळ द्यायला शिका।
जगात मैत्री हे एकमेव अस नात आहे ज्यात,
डोळे झाकुन एकमेकांवर विश्वास ठेवला जातो।
Emotional Love Status in Marathi
![]() |
प्रेम ही अशी गोष्ट आहे की
ज्यात एकदा पाय घसरला की
पुन्हा उठून उभे राहने फार अवघड जाते।
काही लोक,
त्यांच्यावर डोळे झाकुन ठेवलेल्या विश्वासाला
आपला मूर्खपणा समजतात।
सत्याचा मार्ग कठिन जरी असला
तरी यात धैय प्राप्ति नक्कीच आहे।
आपण ज्या व्यक्तिंच्या भावनांना जास्त जपतो,
नेहमी तेच लोक आपल्या भावना दुखावतात।
कधी कधी आपण बरोबर असूनही,
आपल्या मानसांणसाठी माघार घेण्यातच
शहानपणा असतो।
प्रेम केल तर ते निभावायला शिका,
नाही तर प्रेम करुच नका।
खेळायचच असेल तर PUB G गेम खेळा,
प्रेम करून कोणाच्या मनाशी खेळू नका।
ये देवा प्रेम करू नकोस उगाच जीव गमावशील,
मी मेल्यावर तुझ्याकडे तरी येईल पण तू
कोणाकड़े जाशील।
आता अस वाटतय एवढ शिकण्यापेक्षा
माणस ओळखायला शिकलो असतो तरी
खुप सुखी असतो।
प्रेम करू नका अस नाही,
पण पहिल प्रेम मात्र आई-वडिलांवरच करा।
एक गोड हसू पाहिले,
पण मग आठवले
यानेच तर एकेकाळी आपला नाश केला होता।
प्रेमात धोका कोणी देत,
तर त्याची शिक्षा कोणी दूसर भोगत।
कोणाच्या विचारांमधे एवढ ही रमु नका,
की त्यांच्या गैरहजरीती तुम्हाला
स्वता मधे रमन अवघड होऊन जाईल।
प्रेम करा पण प्रेमात बर्बाद होऊ नका,
आमच्यासारख।
Emotional Love Status in Marathi-for Sharechat

ज्यांच्या साठीच आम्ही दिला
आमचा एक एक क्षण,
त्यांच्या मनात आता उरला नाही,
आमच्याबद्दल प्रेमाचा एक ही कण।
तुला जायच तर जा,
पण तुझी आठवणी ही सोबत घेऊन जा।
जीव होती यार ती माझी,
अन जीव तर एके दिवशी जातोचना।
प्रेमात आधी मिळते नव्याने बळ,
पण मिळाला धोका की
लागते आयुष्यभरासाठी कळ।
खऱ्या प्रेमात,
दुरावा कधीच फरक पाड़त नाही।
आता ठरवले आहे मागे वळून पाहायचे नाही
खुप त्रास होतो।
आयुष्य जेव्हा तुम्हाला धक्क्याने हलवत,
तेव्हा ते तुम्हाला झोपेतुन जाग करण्यासाठी।
कधी कधी स्वताशिच बोलाव वाटत,
अन स्वतामधेच हरवाव वाटत।
रडताना तर सगळेच सहारा देतात,
पण जो आपल्या हसन्यामागच दुःख ओळखतो,
त्याची साथ कधीच सोडू नका।
Emotional Whatsapp Status in marathi

आयुष्यात जे येतील त्यांच्या सोबत,
जे नाहीत येणार त्यांच्या शिवाय पण चालत रहा।
मला धोका देण्याऱ्यांनो,
एक सांगतो की मी इन्नोसेंट (INNOCENT)
आहे मुर्ख नाही।
खरच चुकल,
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा,
आपण ज्यांना आवडतो त्यांच्यावर प्रेम करा।
आठवण म्हणजे नेमक काय,
ते आज त्यांच्या ग़ैरहजरित कळत आहे।
या जीवनात अनेक माणस मिळतील
पण तुमच्या अनेक चुकांना माफ करणारी
फार कमी मिळतील म्हणून त्यांना कधी सोडू
नका।
लोक जशी अचानक येतात,
तशी अचानक जातात,
त्याच वाईट वाटून घेऊ नका।
या लेखा द्वारे आम्ही काही Emotional Status in Marathi (मराठीत भावनिक स्टेटस),Marathi Emotional Status यांचा संग्रह आपल्याला नक्कीच आवडला असेल में अशी आशा करतो।
मित्रांनो तुनच्याकड़े अशे काही भावनिक स्टेटस असतील तर नक्कीच आमच्याशी कमेंट मधे शेयर करा।
जरूर बघा:-
१) प्रेमावर कविता मराठी संग्रह(Love Poems in Marathi)
२) प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार(Marathi Quotes on Love)
3) प्रेमावर शायरि(Marathi Shayari on Love)
<-लेखाचा सारांश(Summary)->
Emotional Status in Marathi for Facebook,Marathi Emotional Status, Emotional Status in marathi text, Emotional Love Status in Marathi, Emotional Love Status in Marathi-for Sharechat, Emotional Whatsapp Status in marathi