मित्रांनो प्रेम म्हटले की दोन जीवांच मिलन, दोन आत्मयांचा एकत्र प्रवास। आता प्रेमाच्या या पर्वात रोमांस, रुसवे-फुगे हे आलच।   Romantic Shayari in Marathi या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी काही Romantic Status घेऊन आलो आहोत की जेणेकरून तुम्ही हे Romantic Status in Marathi आपल्या जोड़ीदाराला पाठवुन त्यांच्याविषयीच आपल प्रेम व्यक्त करू शकता।   प्रेमात...