Marathi Emotional Status: हृदयस्पर्शी 100+ |Emotional Status in Marathi|
मित्रांनो जर Emotional Status in Marathi या विषयात जर तुम्हाला रस असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणि आहात। जीवनात अनके प्रसंग असे येतात की प्रत्येकजण कधी ना कधी तरी भावनिक(Emotional) होतच मग त्यामागची कारण ही वेगवेगळी असतात। कोणी प्रेमात धोका मिळाल्यामुळे भावनिक होत तर कुणी रोजच्या जीवनातील घडत असणाऱ्या...